Athavan Tuzi Aaj Pn : पहिल्या प्रेमाची आठवण,,
गुंतता जाळे प्रेमाचे, नाही सुटका आता मनाची,
गेली कित्येक वर्षे एकमेकांवर जिवापाड प्रेम करणारे आम्ही दोघे जिव ,, एकमेकांच्या स्पर्शासाठी झुरत राहायचो,
या एका हद्यपाशी ते दोघे एकमेकांना अंतर ठेवून होते.ओढीने दोघांच्या उरात पेटलेली आग वणव्यात रुपांतरीत होती . शारीरिक लांब राहणं त्यांना असाह्य होतं.त्यामुळेच कदाचित ते दोघे एकमेकांना भेटणं टाळत होते,,
तुझा विचार मनात आला की .. नव्याने मी तुझ्या प्रेमात पडलो
तुझा विचार करत,, तुझाच होवुन जातो.
तुझां विचार मनात आला की,,मन तुझा्याकडे ओढ घेतो तुझ्या आठवणींचा झुल्यावर,, हळुवारपणे झुलु लागतो... तुझा विचार मनात आला कि ,,मन तुझ्या भेटीसाठी आतुर होतो. तुझी वाट पाहत पाहता ,, व्याकुळ होऊन जातो.. तुझा विचार मनात आला की,,मी ना माझा राहतो. तुझा बनुन,, तुझ्यात एकरुप होऊन जातो..
- प्रेम खुपचं easy असतं….ना
- सारं जग प्रेमात busy असतें…तसं पाहायला गेलं तर प्रेम easy असतं…आज फक्त नजरांनी setting असते..मग थोड्या च दिवसांत थेट miting असते..तसं पाहायला गेलं तर प्रेम खुपचं छान असतं…मग तासन् तास एकमेकांना calling असते… अन् long long एकत्र ealking असते…..
- आधी फक्त Hi -bye असते …मग love you, Miss you आणि काय काय असतं… तसंच पाहायला गेलं तर प्रेम खुपचं छान असतं..
- मग रोज आई -वडिलांशी cheating असते…फिस च्या नावाखाली एकमेकांना Gift नि नवे नवे Greeting असतं रोज रोज मग एवढेचं rutting असतं…नि bikes, वरुन दुर दुर riding असतं….तसं पाहायला गेलं तर प्रेम खुपचं छान असतं …
- तेच एक दिवस मात्र over वाटतं…मग हळुहळू,, एकमेकांना ignore असतं….आधी घट्ट अशी Attachment असतं… नंतर मात्र डोक्याला Harrshment वाटतं…तसं पाहायला गेलं तर प्रेम खुपचं छान असतं……
- काळजी घे ,मिनटा मिनटाला असतं…. नंतर मात्र हे सगळं boring boring असतं
- आणी मग शेवटी ………..