पूर्वेला असलेल्या डोंगर कडावर लाली पसरली होती.. जवळूनच वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा नाजूक कसा खळखळाट होत होता. आजूबाजूच्या झाडावरील पक्ष्यांची किलबिल मन मोहून घेत होती. आणि अशा निसर्ग रम्य वातावरणात ती एकटक वर येणाऱ्या सूर्याकडे बघत सर्व क्षण आपल्या हद्यात साठवून घेत होती. उद्यापासून तिची सकाळ अशा रम्य वातावरणात नाही तर वाहनाच्या गजबजाटामध्ये होणार होती.
जसा जसा सूर्य वर येऊ लागला तशी तिची नजर खाली पाण्याकडे झुकू लागली. पाण्यातले आपले प्रतिबिंब पाहून ती स्वतःशीच हसली.. कारण आज पर्यंत ती रोज एकच प्रश्न स्वतःला विचारत होती की, कोण आहे मी, परंतु तिच्यावर या प्रश्नाचे उत्तर देणार मात्र कोणी नव्हतं आणि तिला स्वतःलाही ते कसं शोधावे हे कळत नव्हतं., लहानपणापासून आपण असे का. का आपल्याला इतर मुलासारखी भांडी भांडी नाही खेळायला आवडत., नदीकाठीत असलेल्या दुमदार घरातून तिचा भाऊ तिला आवाज देत होता तिने पुन्हा एकदा त्या वातावरणात दर्शन घेतलं आणि उठून घराकडे चालू लागली. ती दारात दिसतच आईने बोलायला सुरुवात केली. अगं किती उशीर बाबा किती वेळा पासून वाट बघताय चल आवर पटकन उशीर होतोय जायला. देवयानी पटापट आपलं सामान रूम मधून बाहेर आणलं तू इतनी बॅग गाडीत ठेवतो वर विठ्ठलराव आले त्यांनी देवाला जवळ घेऊन तिच्या कपाळावर ठेवून मिठी मारली. आज त्यांची लाडाची पोरगी जिल्हा त्यांनी लहानपणापासून एक क्षण डोळ्यात होऊ दिले नव्हते तिला आज एक तिला शिकायला बाहेर पाठवत होते.
पण देवाला मात्र अनामिक गुरु वाटत होती.. कारण ज्या जगात ती चालली होती कदाचित तिथे तिला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळतील असे वाटत होते.. करत असणारे आई वडील भाऊ व सर्व नोकर मंडळीचा निरोप घेऊन ति निघाली होती… एक नवीन व्यक्तीची वाट बघत होतं आणि दिवे ही तेवढ्या वसाहत होती.. सुमारे चार तासाचा प्रवास करून ते कॉलेजवर पोहोचले. प्रवेश प्रक्रिया अवघड झाली होती आज तिला होस्टेलचे रूम मिळणार होती ऑफिस मधील कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर लगेच तिला रूम मिळाली. दिव्याच्या डोळ्यात अश्रू आले कारण आत्तापर्यंत ती घरच्यांना सोडून कोणासोबत तोच राहत नव्हती पण आता तू ही गावकडे जाणार होता आपल्याला एक दिला इथेच राहायचे आहे या विचाराने तिला रडू आले पण… काय करणार.
अगं आल्यापासून बघते तुझं लक्ष नाही कुठे, माझं पण असं झालं होतं म्हणून एक अंदाज केला. हो ना मला तर आजच करमत नाही माहित नाही चार वर्ष कसे जाईल. असे जरा वेळ गप्पा मारल्यानंतर दोघी छान मैत्रिणी झाल्या. जेवण झाल्यानंतर रूममध्ये जाता जाता देवयानी रूपालीला एक विनंती केली जर मला रात्री भीती वाटली तरी मी तुम्हाला आवाज देत चालेल का, अगं हो चालेल ना… आणि मी तर म्हणते की जर तुझी काही हरकत नसेल तर मी येऊ का सोबतीला. अरे वा हे तर आणखी छान होईल
दिव्या रूपाली दिव्याच्या रूम मध्ये आल्या आणि थोडा वेळ एकमेकी बद्दल आणखी गप्पा मारून दोघी झोपी गेल्या
सकाळी देवाला लवकर जाग आली ती उठून आवरू लागली तिच्या हालचालीने रूपालीला जाग आली
दिव्याला गुड मॉर्निंग बोलून रूपाली कॉलेजला जाण्यासाठी आवरायला सुरुवात केली. रूपाली इंडिया सोबतच कॉलेजला गेल्या असल्यामुळे तिला क्लास शोधण्यात कसलाही अडचण आली नाही
तिच्या लक्षात आले की क्लास सरांमुळे नाही तर एका सुंदर मुलीचा इंटरेस्ट फक्त झाले आहे. लेमन येलो कलर चा फुल दिवस पंजाबी ड्रेस लांब केसांची छान वेणी एका खांद्यावर आणि तिसऱ्या व उडणे यांना सांभाळताना तिची होणारी कसरत हे सगळं बघताना दिव्याला अचानक मनात काहीतरी जाणवलं काय होतं हे असं विचार करेपर्यंत मुलगी दोन नंबरच्या बँक वर आणि तिच्या मैत्रिणी सोबत बसली.
इकडे दिव्या मात्र आपल्याच विचारात हरवून गेली कारण तिला असं हे काय होतंय ते कळत नव्हतं पण मनात मात्र एक हुरहुर धडधड काहीतरी होत होतं की जे तिला कळत नव्हतं काय होतं हे मला?
next part 2